ग्रुप ग्रामपंचायत आंबिस्ते बु 

   ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. तसेच रस्ते, गटारे व स्ट्रीट लाईटची देखभाल करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
   गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.
   पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
१
एकूण लोकसंख्या
2447
२
पुरुष लोकसंख्या
1157
३
महिला लोकसंख्या
930
४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 
५
अनुसूचित जाती (SC %)
 
६
अनुसूचित जमाती (ST %)
 
७
विशेष दुर्बल आदिवासी गट (PVTG) लोकसंख्या
 
८
लिंग गुणोत्तर (प्रति १००० पुरुषांमागे महिला)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय१होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0 नाही 
३उपकेंद्र (Sub Center)नाही 0 नाही 
४अंगणवाडीहोय 5होय 
५प्राथमिक शाळाहोय 4 होय 
६माध्यमिक शाळाहोय 1 होय 
७उच्च माध्यमिक शाळाहोय 1 होय 
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय 1 होय 
९समुदाय भवन (Community Hall)नाही 0 नाही 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय 2 होय 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय 3 होय 
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरनाही 0 नाही 
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय 1 होय 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रुप ग्रामपंचायत आंबिस्ते बु 

बँकेचे नाव :ठाणे मध्यवर्ती बँक

शाखेचे नाव: खानिवली

अकाउंट नंबर : 007300300002481

आई एफ एस सी कोड : TDCB0000073

पत्ता : ग्रुप ग्रामपंचायत आंबिस्ते बु ,ता . वाडा ,जि. पालघर